http://roster.sgbau.ac.in या संकेतस्थळावर विविध महाविद्यालयाचे Roster Generation ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा आहे. या संकेतस्थळावरुन फॉर्म भरून त्याची प्रिंट घेऊन विद्यापीठाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा
http://roster.sgbau.ac.in या संकेतस्थळावर 'SET/NET/Ph.D. Eligible Candidates Registration' ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा आहे. या संकेतस्थळावरुन फॉर्म भरून त्याची प्रिंट घेऊन विद्यापीठाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.